My Cart
Your Cart 0

    Your cart is empty.

  • Total (Amount) ₹0.00
Exam Details

MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 3 2019

Review the key details, then start the test when you are ready. You can also open the full package to see related papers.

Questions 150
Duration 180 mins
Package Maharashtra State Exams - Previous Year Papers

Paper pattern & analysis

Filter this paper by subject, topic or subtopic. Every graph updates from the selected questions.

Explore previous papers
Showing all 150 questions in this paper.

Subject distribution

No subject classification is available.

Topic distribution

No topic classification is available.

Subtopic distribution

No subtopic classification is available.

Difficulty distribution

Medium 149 99.3%
Easy 1 0.7%

Question type distribution

Multiple Choices 150 100%

Instructions

Demo Instruction

Syllabus

Sample

Sample questions from this paper

Questions are selected across the paper subjects wherever the paper contains that variety.

1
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 3 2019
पंचायत राज व्यवस्था बळकटीकरणास उपयुक्त बाबी :
(a) 73वी घटना दुरुस्ती
(b) स्त्रिया व मागासवर्गियांना 33% आरक्षण
(c) राज्य वित्त आयोगाकडून आर्थिक विकास योजनांना निधी उपलब्ध
पर्यायी उत्तरे :
A
(a) विधान योग्य आहे.
B
(b) आणि (c) विधाने योग्य आहेत.
C
(a), (b) आणि (c) विधाने योग्य आहेत.
D
(a) आणि (b) विधाने योग्य आहेत.
2
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 3 2019
खालीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर नाही/त?
(a) ग्रामीण सहकारी संस्था कर्जासह कृषी उत्पादन पुरवठा करतात.
(b) ग्रामीण सहकारी संस्थांमुळे भारत जगातील सर्वोच्च दुग्ध उत्पादक देश बनला.
(c) ग्रामीण सहकारी संस्थांचा उद्देश फक्त आर्थिक विकास आहे.
पर्यायी उत्तरे:
A
फक्त (a)
B
फक्त (c)
C
(b) आणि (c)
D
(a) आणि (c)
3
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 3 2019
मानव संसाधन विकास म्हणजे :
(a) मानव संसाधन विकास ही व्यक्तीचे ज्ञान, कौशल्य आणि क्षमता वाढविणारी प्रक्रिया आहे.
(b) मानव संसाधन विकासात व्यक्तींच्या क्षमतांचा विकास करण्यासाठी धोरण, नियोजन व कार्यक्रमांची आवश्यकता असते.
(c) मानव संसाधनामुळे वैयक्तिक किंवा सामूहिकरित्या, जीवनाचा दर्जा सुधारण्यासाठी व्यक्ती सक्षम बनते.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चुकीचे आहे/आहेत?
A
फक्त (a)
B
(a) आणि (b)
C
(b) आणि (c)
D
वरीलपैकी नाही
4
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 3 2019
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमाचे मुख्य उदिष्ट्ये म्हणजे :
(a) प्रत्येक ग्रामीण व्यक्तीस शुद्ध पाणी पुरवठा करणे.
(b) ग्रामीण भागात स्वयंपाकासाठी आणि घरगुती वापरासाठी शुद्ध पुरेसा व शाश्वतपणे सोयीच्या ठिकाणी पाणी उपलब्ध करून देणे.
वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहे/आहेत?
A
फक्त (a)
B
फक्त (b)
C
(a) आणि (b)
D
वरीलपैकी नाही
5
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 3 2019
पुढील विधानांपैकी कोणती बरोबर आहे/त?
(a) 21व्या शतकात आर्थिक विकास घडवून आणण्यात नैसर्गिक संसाधने महत्वाची ठरतात.
(b) मानव संसाधन विकासात शिक्षण व आरोग्य विकास आवश्यक ठरतो.
पर्यायी उत्तरे:
A
फक्त (a)
B
फक्त (b)
C
दोन्ही (a) व (b) बरोबर आहेत.
D
कोणतेही बरोबर नाही
6
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 3 2019
पुढील विधानांपैकी कोणते एक विधान योग्य आहे?
(a) भारतात कृषी क्षेत्रात दिसणारी बेरोजगारी छुपी बेरोजगारी होय.
(b) जे उद्योग शेतीवर अवलंबून असतात तिथे हंगामी बेरोजगारी दिसते.
पर्यायी उत्तरे:
A
फक्त (a)
B
फक्त (b)
C
दोन्ही
D
एकही नाही