Exam Details
MPSC SUBORDINATE SERVICES PRELIMS EXAM 2018
Review the key details, then start the test when you are ready. You can also open the full package to see related papers.
Questions
100
Duration
180 mins
Package
Maharashtra State Exams - Previous Year Papers
Paper pattern & analysis
Filter this paper by subject, topic or subtopic. Every graph updates from the selected questions.
Topic distribution
Subtopic distribution
Difficulty distribution
100questions
Medium
63
63%
Hard
27
27%
Easy
10
10%
Question type distribution
100questions
Multiple Choices
100
100%
Instructions
Demo Instruction
Syllabus
Sample
Sample questions from this paper
Questions are selected across the paper subjects wherever the paper contains that variety.
2018 · Unclassified
MPSC SUBORDINATE SERVICES PRELIMS EXAM 2018
प्रधानमंत्री मातृत्त्व (मातृ) वंदना' योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या :
(a) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केन्द्र शासनाने लागू केली आहे.
(b) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹8,000 वित्त सहाय्य देते.
(c) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखीलया योजनेचे उद्दिष्टआहे.
पर्यायी उत्तरे :
(a) सदरहू योजना 1 एप्रिल 2016 रोजी केन्द्र शासनाने लागू केली आहे.
(b) या योजनेनुसार शासन गर्भवती आणि स्तनदा मातांना ₹8,000 वित्त सहाय्य देते.
(c) गर्भवती महिलांना आणि स्तनदा मातांना रोख रकमेद्वारे त्यांचे आरोग्य सुधारणे हे देखीलया योजनेचे उद्दिष्टआहे.
पर्यायी उत्तरे :
2018 · Unclassified
MPSC SUBORDINATE SERVICES PRELIMS EXAM 2018
दि कोएलिशन ईअर्स' (The Coalition Years) या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
2018 · Unclassified
MPSC SUBORDINATE SERVICES PRELIMS EXAM 2018
2018 च्या आय.पी.एल. टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या खेळाडूंच्या लिलावामध्ये जयदेव उनाडकट हा सर्वाधिक बोलीने करारबद्ध झाला. त्याला कोणत्या संघाने करारबद्ध केले?
2018 · Unclassified
MPSC SUBORDINATE SERVICES PRELIMS EXAM 2018
महाराष्ट्र शासनाचा, यंदाचा डॉ. अशोक केळकर यांच्या नावे दिला जाणारा भाषा अभ्यासक पुरस्कार नुकताच कोणाला देण्यात आला?
2018 · Unclassified
MPSC SUBORDINATE SERVICES PRELIMS EXAM 2018
भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाच्या विविध पुढाकारांपैकी पुढे दिलेल्या पुढाकारांच्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय कोणता आहेत ते सांगा?
2018 · Unclassified
MPSC SUBORDINATE SERVICES PRELIMS EXAM 2018
कैलास मानसरोवर यात्रा संबंधी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(a) या यात्रेचे आयोजन परराष्ट्र मंत्रालयाद्वारा केले जाते.
(b) यात्रेचे आयोजन दोन वेगवेगळ्या मार्गांनी होते एक मार्ग लिपुलेखा खिंड (उत्तरांचल) आणि दुसरा मार्ग नथुलाखिंड (सिक्कीम).
(c) या यात्रेसाठी परकीय/परदेशी व्यक्ती पात्र नाहीत.
(d) यात्रेकरूंना या यात्रेसाठी परराष्ट्र मंत्रालय कोणतीही सवलत/आर्थिक सहाय्य देत नाही.