My Cart
Your Cart 0

    Your cart is empty.

  • Total (Amount) ₹0.00
Exam Details

MPSC RAJYASEVA PRELIMS (MARATHI) 2018

Review the key details, then start the test when you are ready. You can also open the full package to see related papers.

Questions 100
Duration 180 mins
Package Maharashtra State Exams - Previous Year Papers

Paper pattern & analysis

Filter this paper by subject, topic or subtopic. Every graph updates from the selected questions.

Explore previous papers
Showing all 100 questions in this paper.

Subject distribution

No subject classification is available.

Topic distribution

No topic classification is available.

Subtopic distribution

No subtopic classification is available.

Difficulty distribution

Medium 61 61%
Hard 34 34%
Easy 5 5%

Question type distribution

Multiple Choices 100 100%

Instructions

Demo Instruction

Syllabus

Sample

Sample questions from this paper

Questions are selected across the paper subjects wherever the paper contains that variety.

1
2018 · Unclassified
MPSC RAJYASEVA PRELIMS (MARATHI) 2018
यादी I आणि यादी II याच्या योग्य जोड्या जुळवा आणि योग्य पर्याय निवडा :
पर्याय उत्तरे :
A
अ-II, ब-III, क-I, ड-IV
B
अ-IV, ब-II, क-III, ड-I
C
अ-III, ब-IV, क-II, ड-I
D
अ-IV, ब-II, क-III, ड-I
2
2018 · Unclassified
MPSC RAJYASEVA PRELIMS (MARATHI) 2018
खालील विधानांची सत्यता तपासा खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे ते ओळखा :
विधान ' अ' : पृथ्वी 24 तासामध्ये 360° रेखांशात फिरते.
विधान 'ब' : प्रत्येक रेखावृत्त ओलांडण्यास पृथ्वीला चार मिनिटाचा कालावधी लागतो.
A
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही बरोबर आहेत
B
विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे
C
विधान 'अ' बरोबर असून विधान 'ब' चूक आहे
D
विधान 'अ' आणि 'ब' दोन्ही चूक आहेत
3
2018 · Unclassified
MPSC RAJYASEVA PRELIMS (MARATHI) 2018
खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तींचा परिणाम नाही?
A
ग्रॅबन
B
गट पर्वत
C
अवशिष्ट पर्वत
D
गट पर्वत
4
2018 · Unclassified
MPSC RAJYASEVA PRELIMS (MARATHI) 2018
ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे निर्माण झालेल्या भुरूपाच्या खालील आकृत्यांचा योग्य पर्याय निवडा:
अ - ब - क - ड
A
अॅसिड लाव्हा शंकू - संमिश्र शंकू - सिंडर शंकू - बेसिक लाव्हा शंकू
B
बेसिक लाव्हा शंकू - सिंडर शंकू - संमिश्र शंकू - अॅसिड लाव्हा शंकू
C
अॅसिड लान्हा शंकू - बेसिक लाव्हा शंकू - सिंडर शंकू - संमिश्र शंकू
D
बेसिक लाव्हा शंकू - सिंडर शंकू - संमिश्र शंकू - अॅसिड लाव्हा शंकू
5
2018 · Unclassified
MPSC RAJYASEVA PRELIMS (MARATHI) 2018
विषुववृत्तापासून ध्रुवाकडे वाहणाऱ्या ग्रहीय वाऱ्यांचा योग्य क्रम ओळखा.
A
पश्चिमी वारे, व्यापारी वारे, ध्रुवीय वारे
B
व्यापारी वारे, पश्चिमी वारे, ध्रुवीय वारे
C
व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे
D
व्यापारी वारे, ध्रुवीय वारे, पश्चिमी वारे
6
2018 · Unclassified
MPSC RAJYASEVA PRELIMS (MARATHI) 2018
खाली दोन विधाने आहेत. त्यापैकी (अ) हे विधान असून (र) हे त्याचे कारण आहे खालील दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडा.
विधान (अ) : विषुववृत्तीय प्रदेशामध्ये सागराची क्षारता कमी असते.
कारण (र): विषुववृत्तीय प्रदेश हा अति पर्जन्यमान, आभ्राच्छादित आकाश आणि आर्द्रता ही वैशिष्टये असलेला आहे. .
A
(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण आहे
B
(अ) सत्य असून (र) असत्य आहे
C
(अ) सत्य असून (र) असत्य आहे
D
(अ) आणि (र) दोन्ही सत्य असून (र) हे (अ) चे बिनचूक स्पष्टीकरण नाही