My Cart
Your Cart 0

    Your cart is empty.

  • Total (Amount) ₹0.00
Exam Details

MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 2019

Review the key details, then start the test when you are ready. You can also open the full package to see related papers.

Questions 100
Duration 180 mins
Package Maharashtra State Exams - Previous Year Papers

Paper pattern & analysis

Filter this paper by subject, topic or subtopic. Every graph updates from the selected questions.

Explore previous papers
Showing all 100 questions in this paper.

Subject distribution

No subject classification is available.

Topic distribution

No topic classification is available.

Subtopic distribution

No subtopic classification is available.

Difficulty distribution

Medium 76 76%
Hard 12 12%
Easy 12 12%

Question type distribution

Multiple Choices 100 100%

Instructions

Demo Instruction

Syllabus

Sample

Sample questions from this paper

Questions are selected across the paper subjects wherever the paper contains that variety.

1
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 2019
यास्तव, तस्मात, अतएव या उभयान्वयी अव्ययाचा प्रकार ओळखा.
(a) समुच्चयबोधक उभयान्वयी अव्यय
(b) विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय
(c) न्यूनत्वबोधक उभयान्वयी अव्यय
(d) परिणामबोधक उभयान्वयी अव्यय
पर्यायी उत्तरे :
A
केवळ (a) आणि (c) बरोबर
B
केवळ (b) बरोबर
C
केवळ (b) बरोबर
D
केवळ (d) बरोबर
2
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 2019
वाक्प्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
पर्यायी उत्तरे:
A
(a)-(iv), (b)-(ii), (c)-(i), (d)-(iii)
B
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
C
(a)-(iii), (b)-(iv), (c)-(ii), (d)-(i)
D
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
3
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 2019
‘कोल्हेकुई करणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा.
(a) खूप मोठ्याने ओरडणे
(b) बडबड करणे
(c) व्यर्थ ओरड करणे
(d) पळून जाणे
पर्यायी उत्तरे:
A
(a) आणि (b) बरोबर
B
फक्त (a) बरोबर
C
फक्त (a) बरोबर
D
फक्त (c) बरोबर
4
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 2019
अचूक वाक्याची जोडी ओळखा.
(a) विजा चमकु लागल्या आणि पावसाला सुरुवात झाली - विकल्पबोधक अव्यये.
(b) लोक आपली स्तुती करोत अथवा निंदा - समुच्चयबोधक अव्यये.
(c) मरावे परि कीर्तिरूपे उरावे – न्यूनत्वबोधक अव्यये
(d) वाटेत मोटार नादुरस्त झाली म्हणून यावयास उशीर झाला - परिणामबोधक अव्यये.
पर्यायी उत्तरे:
A
फक्त (a) बरोबर
B
फक्त (b) व (c) बरोबर
C
फक्त (c) व (d) बरोबर
D
फक्त (b) व (c) बरोबर
5
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 2019
‘पार्वतीने नीलकंठास वरले’ यातील समास ओळखा.
(a) बहुव्रीही समास
(b) द्वंद्व समास
(c) तत्पुरुष समास
(d) अव्ययीभाव समास
पर्यायी उत्तरे :
A
फक्त (a) आणि (b) दोन्ही बरोबर
B
फक्त (a) बरोबर
C
फक्त (c) आणि (d) बरोबर
D
फक्त (c) आणि (d) बरोबर
6
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS LANGUAGE PAPER 2019
राजाने अलबत्या गलबत्यांना सभेतच अर्धचंद्र दिला, म्हणून त्यांची कणीक तिंबली गेली नाही. वरील वाक्समुहातील वाक्प्रचार व त्याचा योग्य अर्थ ओळखा.
(a) अलबत्या गलबत्या - क्षुल्लक माणूस
(b) अर्धचंद्र देणे - गचांडी देणे
(c) कणीक तिंबणे - खूप मार देणे
(d) वरील सर्व पर्याय चूक आहेत.
पर्यायी उत्तरे :
A
फक्त (a) आणि (b) बरोबर
B
फक्त (c) व (d) बरोबर
C
फक्त (a), (b) व (c) बरोबर
D
फक्त (c) व (d) बरोबर