My Cart
Your Cart 0

    Your cart is empty.

  • Total (Amount) ₹0.00
Exam Details

MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 4 2019

Review the key details, then start the test when you are ready. You can also open the full package to see related papers.

Questions 150
Duration 180 mins
Package Maharashtra State Exams - Previous Year Papers

Paper pattern & analysis

Filter this paper by subject, topic or subtopic. Every graph updates from the selected questions.

Explore previous papers
Showing all 150 questions in this paper.

Subject distribution

No subject classification is available.

Topic distribution

No topic classification is available.

Subtopic distribution

No subtopic classification is available.

Difficulty distribution

Medium 150 100%

Question type distribution

Multiple Choices 150 100%

Instructions

Demo Instruction

Syllabus

Sample

Sample questions from this paper

Questions are selected across the paper subjects wherever the paper contains that variety.

1
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 4 2019
खालील विधाने भारतातील आर्थिक सुधारणांच्या पार्श्वभूमीशी संबंधित आहेत.
(a) आर्थिक सुधारणांचा मुख्य जोर हा बाजारपेठेला मध्यवर्ती निर्णयकर्ता बनवणे असा होता.
(b) आर्थिक सुधारणांच्या अंतर्गत, अर्थव्यवस्थेची पुनर्रचना ही केंद्रीकृत नियोजनाने केली गेली.
(c) देशाची अर्थव्यवस्था ही जागतिक अर्थव्यवस्थेशी जोडण्यासाठी रुपया हा पूर्णपणे परिवर्तनीय केला गेला.
(d) भारतीय अर्थव्यवस्थेत सुधारणा घडवण्याचे प्रयत्न 1980 च्या मध्यापासून सुरू झाले.
वरीलपैकी कोणती विधाने खरी नाहीत?
A
(a), (b) आणि (d)
B
(b), (c) आणि (d)
C
(b) आणि (c)
D
(a) आणि (c)
2
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 4 2019
भारतातील रचनात्मक समायोजन कार्यक्रमात आर्थिक सुधारणा करण्यासाठी खालील घटकांचा समावेश होतो.
(a) व्यवहार तोलातील समायोजन.
(b) व्यापार आणि भांडवल ओघ सुधारणा.
(c) औद्योगिक नियंत्रण मुक्त
(d) चलनवाढ नियंत्रण
पर्यायी उत्तरे :
A
केवळ (a) आणि (b)
B
केवळ (b) आणि (c)
C
केवळ (a) आणि (d)
D
केवळ (c) आणि (d)
3
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 4 2019
खालीलपैकी कोणती सुधारणा ही 1991 च्या नरसिंहम समितीच्या शिफारशीचा भाग नाही?
A
ज्या व्यापारी बँका भांडवल पूर्ततेचा मानदंड पाळत असतील त्यांना रिझर्व बँकेच्या मंजुरीशिवाय नव्या शाखा उघडण्याची मुभा.
B
बँकेच्या कर्जावरील व्याजदराचे थर कमी केले गेले.
C
रोख राखीव निधी (CRR) आणि वैधानिक रोखता प्रमाण (SLR) यांच्यात पुरेशी वृद्धी.
D
न्यूनतम भांडवल प्रमाण हे बेसल मानदंडांवर आधारित असणे.
4
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 4 2019
खालीलपैकी कोणती आर्थिक मदत ही जागतिक व्यापार संघटनेच्या ‘शेतीविषयक कराराच्या’ green box मधे येत नाही?
A
कृषीविषयक संशोधनासाठी आर्थिक सहाय्य
B
उत्पादन मर्यादा राखण्यासाठी आर्थिक सहाय्य
C
शेतीतील रोग नियंत्रणासाठी आर्थिक सहाय्य
D
अन्नसुरक्षेसाठी आर्थिक सहाय्य
5
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 4 2019
राष्ट्रीय संप्रेषण धोरणाची (2018) उद्दिष्टे, 2022 या वर्षापर्यंत साध्य करायची आहेत. ती म्हणजे _________.
(a) डिजिटल सबलीकरण करणे
(b) भारताच्या स्थूल देशांतर्गत उत्पादनात डिजिटल संप्रेषणाचा वाटा 10% पर्यंत वाढवणे
(c) सर्वांना ब्रॉडबॅन्ड सेवेचा पुरवठा
(d) जागतिक मूल्यसाखळीत भारताचे योगदान वाढवणे
पर्यायी उत्तरे :
A
(a), (b) आणि (c)
B
(a), (c) आणि (d)
C
(a), (b) आणि (d)
D
(b), (c) आणि (d)
6
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 4 2019
निगुंतवणुकीची रणनीतिक - Strategic विक्री पद्धती म्हणजे खालीलपैकी कोणते विधान?
A
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे शेअर्स हे किरकोळ गुंतवणुकदार किंवा संस्थांना विकले जातात.
B
सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रमांचे शेअर्स हे एखाद्या कार्यक्षम खाजगी भागीदाराला विकले जातात.
C
वरीलपैकी कोणतेही नाही.
D
उपक्रमाचे व्यवस्थापन आणि कर्मचारी स्वतः उपक्रमाचे शेअर्स विकत घेतात.