My Cart
Your Cart 0

    Your cart is empty.

  • Total (Amount) ₹0.00
Exam Details

MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 2 2019

Review the key details, then start the test when you are ready. You can also open the full package to see related papers.

Questions 150
Duration 180 mins
Package Maharashtra State Exams - Previous Year Papers

Paper pattern & analysis

Filter this paper by subject, topic or subtopic. Every graph updates from the selected questions.

Explore previous papers
Showing all 150 questions in this paper.

Subject distribution

No subject classification is available.

Topic distribution

No topic classification is available.

Subtopic distribution

No subtopic classification is available.

Difficulty distribution

Medium 69 46%
Hard 58 38.7%
Easy 23 15.3%

Question type distribution

Multiple Choices 150 100%

Instructions

Demo Instruction

Syllabus

Sample

Sample questions from this paper

Questions are selected across the paper subjects wherever the paper contains that variety.

1
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 2 2019
विधान परिषदांविषयी पुढीलपैकी अयोग्य विधान शोधा :
A
विधान सभा, विधान परिषद नष्ट करण्यासाठीचा ठराव संमत करू शकते.
B
धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही ना त्यामधे दुरुस्ती सुचवू शकते.
C
धनविधेयका व्यतिरिक्त इतर विधेयकांच्या संदर्भात विधान परिषदेला ते संमती लांबणीवर टाकण्याचा अधिकार आहे आणि त्यावर तोडगा काढण्यासाठी विधीमंडळांची संयुक्त बैठक घेतली जाते.
D
धनविधेयकाच्या संदर्भात विधान परिषद ते नाकारू शकत नाही ना त्यामधे दुरुस्ती सुचवू शकते.
2
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 2 2019
आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासाठीची तरतूद भारतीय संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्यात आली आहे. या परिशिष्टात समाविष्ट असणारी राज्ये पुढीलपैकी कोणती आहेत?
(a) आसाम
(b) त्रिपुरा
(c) मणीपूर
(d) मेघालय
(e) सिक्किम
(f) मिझोराम
(g) झारखंड
(h) नागालँड
पर्यायी उत्तरे :
A
(a), (b), (c), (d), (e), (f), (g), (h)
B
(a), (b), (c), (d), (g)
C
(a), (b), (d), (f)
D
(a), (b), (c), (d), (g)
3
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 2 2019
लोकसभेच्या सभापती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या :
(a) त्यास/तिला पदावरून दूर करण्यासाठी केवळ लोकसभेत उपस्थित राहून मतदान करणाऱ्या सदस्यांच्या बहुमताने ठराव संमत करावा लागतो.
(b) उप पंतप्रधानाच्या बरोबरीने त्यांचा अग्रक्रम तालिकेत पाचवा क्रमांक आहे.
(c) जेंव्हा पदावरून दूर करण्यासंबंधीच्या ठरावास सभागृहाच्या एकूण सभासद संख्येच्या किमान एक-दशांश सदस्यांचा पाठिंबा असेल तेंव्हाच सभागृह असा ठराव विचारार्थ आणि चर्चेसाठी घेवू शकते.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
A
केवळ (a)
B
केवळ (a) आणि (b)
C
केवळ (a) आणि (b)
D
वरीलपैकी एकही नाही
4
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 2 2019
महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगा विषयी पुढीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?
(a) ती एक वैधानिक यंत्रणा आहे.
(b) भारतीय संविधानाच्या अनुच्छेद क्रमांक 315 अंतर्गत तिची स्थापना करण्यात आली आहे.
(c) यामध्ये एक अध्यक्ष आणि पाच सदस्य यांचा समावेश होतो.
(d) सरकारी कर्मचाऱ्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन, अपघात/इजा संबंधीचे दावे याविषयी सरकारला हा आयोग सल्ला देतो.
पर्यायी उत्तरे :
A
(a), (b), (c), (d)
B
(b), (c), (d)
C
(b), (c)
D
(b), (c)
5
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 2 2019
केन्द्र-राज्य कायदेविषयक संबंधाबाबत जोड्या लावा :
पर्यायी उत्तरे:
A
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(i), (d)-(ii)
B
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
C
(a)-(ii), (b)-(i), (c)-(iii), (d)-(iv)
D
(a)-(iv), (b)-(iii), (c)-(ii), (d)-(i)
6
2019 · Unclassified
MPSC RAJYASEVA MAINS GS PAPER 2 2019
भारतीय राज्यघटनेच्या सरनाम्याच्या सुरवातीला समाविष्ट करण्यात आलेले “आम्ही लोक” हे शब्द _______ राज्यघटनेमधून घेण्यात आले आहेत.
A
अमेरिकेच्या
B
कॅनडाच्या
C
कॅनडाच्या
D
ब्रिटनच्या