My Cart
Your Cart 0

    Your cart is empty.

  • Total (Amount) ₹0.00
Exam Details

MPSC COMBINED (MARATHI) 2019

Review the key details, then start the test when you are ready. You can also open the full package to see related papers.

Questions 100
Duration 180 mins
Package Maharashtra State Exams - Previous Year Papers

Paper pattern & analysis

Filter this paper by subject, topic or subtopic. Every graph updates from the selected questions.

Explore previous papers
Showing all 100 questions in this paper.

Subject distribution

No subject classification is available.

Topic distribution

No topic classification is available.

Subtopic distribution

No subtopic classification is available.

Difficulty distribution

Medium 51 51%
Hard 47 47%
Easy 2 2%

Question type distribution

Multiple Choices 100 100%

Instructions

Demo Instruction

Syllabus

Sample

Sample questions from this paper

Questions are selected across the paper subjects wherever the paper contains that variety.

1
2019 · Unclassified
MPSC COMBINED (MARATHI) 2019
खालील विधाने विचारात घ्या :
(a) 2017 साली जगात कार्बन डायऑक्साइड चे सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये भारताचे चौथे स्थान आहे.
(b) 2017 मधील जगात सर्वाधिक उत्सर्जन करणाऱ्यांमध्ये चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत या चौघांचा समावेश असून त्यांचा जागतिक उत्सर्जनामध्ये हिस्सा 58 टक्के आहे.
(c) जागतिक उत्सर्जनामध्ये भारताचा हिस्सा 15 टक्के आहे.
वरीलपैकी कोणते विधान/ने बरोबर आहे/त?
A
फक्त (a)
B
(a) आणि (b)
C
फक्त (b)
D
फक्त (b)
2
2019 · Unclassified
MPSC COMBINED (MARATHI) 2019
महिला व बालविकास मंत्रालयाने कोणते ऑनलाईन पोर्टल सुरू केले आहे ज्यामुळे केंद्रसरकारच्या महिला कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी लैंगिक शोषणाची तक्रार दाखल करता येईल?
A
SHE-पॉवर
B
SHE-प्रोटेक्ट
C
SHe-बॉक्स
D
SHE-प्रोटेक्ट
3
2019 · Unclassified
MPSC COMBINED (MARATHI) 2019
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A
भारताच्या गगनयान या महत्त्वाकांक्षी प्रकल्याचा भाग म्हणून 2020 पर्यंत इस्रोद्वारा दोघा भारतीयांना अंतराळात पाठविले जाणार आहे.
B
गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती.
C
गगनयान प्रकल्पाची घोषणा पंतप्रधानांनी भारताच्या 72 व्या स्वातंत्र्यदिनी सर्वप्रथम केली होती.
D
नुकतेच केन्द्रीय मंत्रिमंडळाने या कार्यक्रमासाठी Rs.10,000 कोटीची तरतूद मंजूर केली आहे.
4
2019 · Unclassified
MPSC COMBINED (MARATHI) 2019
सुकन्या समृद्धी योजने' बाबत पुढीलपैकी कोणते विधान/ने अयोग्य आहे?
(a) 2015 मध्ये ही योजना सुरू झाली.
(b) 'बेटी बचाओ बेटी पढ़ाओ' आंदोलनाचा ही योजना भाग आहे.
(c) मुलींच्या शिक्षणाचा खर्च पूर्तीसाठी टपालखात्यात विशेष खाते उघडणे या योजनेअंतर्गत आवश्यक आहे.
(d) या योजनेअंतर्गत मुलींच्या विवाहासाठीचा खर्च समाविष्ट नाही.
पर्यायी उत्तरे :
A
(a), (b), (c), (d)
B
(b), (c), (d)
C
(c), (d)
D
(b), (c), (d)
5
2019 · Unclassified
MPSC COMBINED (MARATHI) 2019
2018 च्या 'पद्मभूषण' पुरस्काराबाबत जोड्या लावा :
पर्यायी उत्तरे :
A
(a)-(ii), (b)-(iii), (c)-(i), (d)-(iv)
B
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
C
(a)-(iii), (b)-(i), (c)-(ii), (d)-(iv)
D
(a)-(ii), (b)-(iv), (c)-(iii), (d)-(i)
6
2019 · Unclassified
MPSC COMBINED (MARATHI) 2019
खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे?
A
श्री. दलवीर भंडारी यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून पुन्हा नोव्हेंबर, 2017 मध्ये निवड झाली.
B
श्री. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली.
C
श्री. भंडारी यांना संयुक्त राष्ट्रसंघाच्या आमसभेत 193 पैकी 183 मते मिळाली.
D
यापैकी एकही नाही